शिवबा's image
Share1 Bookmarks 104 Reads1 Likes

स्वराज्य घडविले मातीतून शिवबाने,

सोनं केलं मातीचं रयतेच्या राजाने,

प्रकाशमय झालं आभाळ त्या शिवतेजाने,

अठरा पगड जाती - जमातींची एक मुठ केली,

समतेच्या या राजाने,

दुधारी तलवार त्याची,

एक मनगट आणि दुसरी बुद्धी,

विचाराने केली रयतेच्या मनाची शुद्धी,

बत्तीसमण सोन्याच्या सिंहासनावर बसला माझा राजा होता,

जिजाऊंच्या पोटी जन्मला रयतेचा हिरा होता.


- समीर

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts