
Share0 Bookmarks 72 Reads0 Likes
तुझा सहवास ..
आकर्षणाचं मोहोळ
जणू आनंदाची उधळणं
तुझा सहवास ..
प्रेमळ हवा- हवासा
मस्त दिलखुलास
तुझा सहवास ..
असून अडचण
नसून खोळंबा
तुझा सहवास ..
एक अनुपम प्रवास
जगण्यातला श्वास
तुझा सहवास ..
स्वप्नात येणं - जाणं
जणू प्रितीलतेच बहरण
तुझा सहवास ..
जणू अत्तराचा सुगंध
मोर मनीचा बेधुंद
तुझा सहवास ..
अनाकलनीय संमोहन
जणू खडतर गिर्यारोहण
No posts
No posts
No posts
No posts
Comments