मित्रहो ! अभिप्राय जरूर कळवावा ..'s image
Poetry1 min read

मित्रहो ! अभिप्राय जरूर कळवावा ..

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske March 6, 2022
Share0 Bookmarks 26 Reads0 Likes

मित्रहो ! प्रत्येक घटना घडते त्यामागे काहीतरी विशेष हेतू असतो नियंत्याचा म्हणा, देवाचा अल्लाहचा म्हणा ... आपल्यावर काही जाबदाऱ्या कळत नकळत टाकल्या जातात त्या ओळखता आल्या पाहिजेत . त्यानुसार मार्गक्रमण केले पाहिजे . आपले कुटुंब समाज राज्य देश आणि संपूर्ण विश्वाचे कल्याण होणे अपेक्षित आहे हे आपण समजून घेऊया आणि फेसबुक व्हाट्सअप आणखी इतर माध्यमातून मानवजातीच्या उत्कर्षांच्यासाठी विधायक पावलं उचलली पाहिजेत वेगवेळ्या कल्पना सुचविल्या पाहिजेत आणि सोबतीने मार्गक्रमण करणे अत्यंत आवश्यक आहे . तुम्हाला कसं वाटत .? अभिप्राय जरूर कळवावा ... जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपल्यातीलच एक सामान्य .....

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts