
Share0 Bookmarks 27 Reads0 Likes
सुटून गेली रेती हातून
विरून गेली नाती,
काठावरती तरल्या करुण
भिजून ओल्या स्मृती,
सरून गेली वेळ दुरून
विस्कटून गेली गती,
गंजून जाता विचार अजून
विस्मरून दुनिया जाती,
म्हणून म्हणती लोक हसून
शहाण्यास मरून अक्कल येती..!!!
© संकेत कै भरेकर
विरून गेली नाती,
काठावरती तरल्या करुण
भिजून ओल्या स्मृती,
सरून गेली वेळ दुरून
विस्कटून गेली गती,
गंजून जाता विचार अजून
विस्मरून दुनिया जाती,
म्हणून म्हणती लोक हसून
शहाण्यास मरून अक्कल येती..!!!
© संकेत कै भरेकर
No posts
No posts
No posts
No posts
Comments