
Share0 Bookmarks 13 Reads0 Likes
ये ग ये ग शारदा देवी
कृपा कर आम्हावरी
तुझ्या ज्ञानाच्या प्रकाशात
घे विद्यार्थी सारी
ज्ञान माई तू...शारदा माई तू...
‘विद्येश्वरीनिम् संसारम् शरणम्
सांज सकाळ तमे आम्ही चरणम्’
ज्ञानाची सरी होऊ दे आम्हावरी
तुझ्या ज्ञानाच्या प्रकाशात
घे विद्यार्थी सारी
ज्ञान माई तू... शारदा माई तू...
शारदा आई तुला करतो नाम स्मरण
जगा भोवताली सारी तुझे नाम करण
अमर अजय तू अमृत
वाहिली अक्षरांची धारी
तुझ्या ज्ञानाच्या प्रकाशात
घे विद्यार्थी सारी
ज्ञान माई तू... शारदा माई तू...
- धनराज बाविस्कर
No posts
No posts
No posts
No posts
Comments