चालत चालत अंधार पडले's image
Share0 Bookmarks 24 Reads0 Likes

चालत चालत अंधार पडले

पायी वाटेशी बोले किर्र किडे


सुत ही निजला चंद्र ही लपला

ढगाच्या ढगार्‍याकडे


सुमसाम वाटेत ना वारे ना वादळ

दोन जीव रानाच्या मध्य आड


कुत्रा भूकण्याचा नाही आरडा ओरड

जीवाला भीती होती ती मोठी खोड


भीऊ वाटीत लागे मना ही मनी आड

नावरा गाव मन्ह दीड मईल पल्ल्याड


संग ही संग साऊलीन ही भीवाड

रातना बाराले घरन खोल मी कवाड


- धनराज बाविस्कर

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts