मैत्री...'s image
Share0 Bookmarks 107 Reads0 Likes

।। ईश्वर देयी बहीण—भाऊ दारो—दारी; हे कसही नातं असो मान्य करावं लागे प्रत्येक जणी ।।


।। मैत्रीत जीव भावना व्यक्तकरी संकोच न वाटतं मनोमनी;

पाप—पुण्य मांडता कचरत नाही मैत्रीच्या संगती ।।


।। आपलं पौरुष आनंदाने सांगावसं वाटती, डोळ्यात डोळे घालुनी; मित्रास हीन विचार न येती आपल्या अंतकरणी ।।


।। मैत्री हे असं नातं असे जागो—जागी; जे आपण स्वतः निश्चितकरी, नातं रक्ताहून अधिक घट्ट करी ।।


।। मैत्रीत स्त्री-पुरुष हा भेद नसत जीवनाच्या वळणी; मैत्री हे एक अनमोल नातं असतं व्यक्तीच्या चिंतनी ।।


।। प्रेमापेक्षा मैत्री महती असत, कारण प्रेम सगळ्यांना एकदा तरी रडवती मैत्री दुःखातही हसवती ।।

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts