
।। हयात सशर्त अनुरागी सहस्र व्यक्ती मिळे ; शोधून ठेवा असा कोपरा ज्यात व्यथ–संभार व्यक्त कण्यास मिळे ।।
।। तुम्हा-कडे चाकरी—वित्त—छाप बघून प्रीत ना करे ; हे समग्र काणाडोळा करुनी प्रीत–करे ।।
।। हयात निरपेक्ष प्रेमाचं एक नातं आसल्यार नैराश्य न येई तुम्हास ; ज्याकडे असं नातं नाही तो जायी नैराश्यात ।।
भावार्थ : आयुष्यामध्ये प्रतिबंधात्मक प्रेम करणारे हजारो व्यक्ती भेटतील पण एखादा असा व्यक्ती शोधून ठेवा. तुम्हाला नोकरी मिळाली आहे, तुमच्याकडे पैसे आहेत किंवा तुमचा प्रभाव आहे. जो ह्या सगळ्यांना बघून प्रेम न करता या सगळ्यांना बाजूला ठेवून निरपेक्ष प्रेम करणारा आयुष्यात एक पण असं नातं असेल तर सहसा तुम्ही नैराश्यामध्ये (Depression) जात नाही, नैराश्यामध्ये ते व्यक्ती जातात ज्यांच्याकडे सहसा असे संबंध नसतात किंवा त्या वेळी सक्रिय रूपामध्ये नसतात.
No posts
No posts
No posts
No posts
Comments