बाबा...?'s image
Share0 Bookmarks 32 Reads0 Likes

ही वाक्य समर्पित आहेत प्रत्येक माणसाला, प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक वडिलाला आणि प्रत्येक मित्राला; ह्या व्यक्तित्वाचा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे.


मनातील वेदना लपवून, चेहऱ्यावर स्मितहास्य घेऊन फिरतो, खिसा रिकामा असतानाही जगाचा आनंद पायाखाली ठेवतो, अक्रोडासारखा बाहेरून कठोर असला तरी तेवढाच आतून कापसाप्रमाणे मऊ असतो, प्रत्येक क्षणी पाठीशी उभा राहून आयुष्याच्या वाटेवर चालताना चुकांपासून वाचवतो, स्वतःच्या इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवून सतत कष्ट करतो आणि मरेपर्यंत डोळ्यांमधून अश्रूंचा एक थेंबही पडू देत नसतो. त्या व्यक्तीला आपण बाबा म्हणून हाक मारत असतो.

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts