तुझ्याशिवाय ...'s image
Share0 Bookmarks 112 Reads0 Likes

तुझ्याशिवाय ...

सार काही निरर्थकच

असणं - नसणं ,हसणं - रडणं

 रुसणं - रागावणं नी जन्म- मृत्यू

 

 

तुझ्याशिवाय ...

माझं अस्तित्वच नाही जणू

तू अर्धांगिनीच नाही कसं म्हणू ?

तू विराणी अन तूच अंगाई

 

 

तुझ्याशिवाय ...

घर दार सून -सून

तू म्हणजे मायावी पाश

जगातला अथवा आश्चर्य

 

तुझ्याशिवाय ...

मी अन माझ्याशिवाय तू

असून अडचण नसून खोळंबा

जणू असह्य अधुरा जीवनप्रवास 

 

तुझ्याशिवाय ...

मी कसा असेंन . कसा दिसेन

नकोच ते हेवेदावे लाख बहाणे

चल सुख दुःखजाऊ पुढे आंनदाने

 

plz visit my website - www,sahityayatri.com

 

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts