
Share0 Bookmarks 51 Reads0 Likes
मीच लिहलेल्या कविता मज
विचारतात पुन्हा पुन्हा ...
तुझं -माझं नातं काय ?
म्हणालो ,मी जखम तू उपाय
मीच लिहलेल्या कविता मज
विचारतात पुन्हा पुन्हा ...
तिचं अन माझं नातं काय ?
म्हणालो ,ती सखी, तू सावली
मीच लिहलेल्या कविता मज
विचारतात पुन्हा पुन्हा ...
त्यांचं अन माझं
No posts
No posts
No posts
No posts
Comments