देणार कुणी उत्तर ..माथेफिरू अरेरावीला's image
Poetry2 min read

देणार कुणी उत्तर ..माथेफिरू अरेरावीला

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske March 1, 2022
Share0 Bookmarks 44 Reads0 Likes

कुणाची नजर लागली बरे 

या प्रेमाच्या नंदनवनास 

आनंदी पापभिरू जगाला 

का ग्रासले पोटभरू सत्तेने 

 


देणार कुणी उत्तर या या 

माथेफिरू अरेरावीला 

की की बघत बसणार  

केवळ तमाशा अन्याय होताना 


बळी तो कां पिळी खरे असले तरी 

कुठे हरवलीय मानवता ,संवेदना 

स्वार्थासाठी माणूस इतका लाचार 

मतलबी आणि मुर्दाड झालाय कोण जाणे 


विकसित झालेल्या देशांनी इतरांना 

छळावं राष्ट्र संघ 

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts