आजकाल तुला भेटणे दुरापास्त झाले आहे's image
Love PoetryPoetry2 min read

आजकाल तुला भेटणे दुरापास्त झाले आहे

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske May 10, 2022
Share0 Bookmarks 60 Reads0 Likes

आजकाल तुला भेटणे दुरापास्त झाले आहे

तुझ्याचसाठी धावपळ नुसती समजुन घे ना थोडे

जे काही असेल ते स्पष्टच रे कशास हवे लाख बहाणे ?

टीचभर पोटासाठी बघतेस ना तू ही गडे खरे खोटे

 

आजकाल तुला भेटणे दुरापास्त झाले आहे

मान्य परंतु करणार काय तूच सांग गडे ?

केवढी धावपळ टेन्शन वरतून ही महागाई

मौन म्हणजे परीस ग ,मीही माणूसच ना, न की सांगाडे

 

आजकाल तुला भेटणे दुरापास्त झाले आहे

कधी नसतो काही मी टाळतो वाद होऊ नये म्हणून

<

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts